शाहिर भीमराव सावंत यांचे निधन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि. 20 : तारळे विभाग बाैध्द सेवा संस्थेचे मार्गदर्शक लाेककलावंत, अभिनय सम्राट व डॉ बाबासाहेब आबेडंकर विचाराचे पाईक, कालकथित शाहीर भिमराव सावंत यांचे  निधन झाले.

त्यांच्या जाण्याने तारळे भागामध्ये शाेककळा पसरली आहे .पाटण तालुक्यामध्ये हळहळ व्यक्त हाेत आहे.महाकवी वामनदादा, श्रावण यशंवते, पट्टे बापुराव , प्रतापसिहं बाेदडे यांचा वारसा त्यांनी निरतंरपणे चालवला होता. शाहीरीतुन समाजप्रबाेधन केले समाज जागृत केला.त्यांच्या जाण्यामुळे तमाशा कलावंत पाेरका झालाय….अशा या हरहुन्नरी महान कलाकारास अनेकानी आदरांजली अर्पण केली.

डॉ बाबासाहेब आबेडंकर जयंती महाेत्सव समितीतर्फे सिताराम सपकाळ, भिमराव दाभाडे, राजेद्रं सत्वधीर, साहेबराव अडसुळे, अनिल माेहीते, अरविदं गुजर, सुरेश गुजर, अमाेल जगधनी, निलेश राेकडे तसेच इतर कार्यकर्ते, राष्ट्रोत्सव संयोजन समिती, धम्मबांधव, डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार मंच आदी ग्रुपतर्फेही आदरांजली अर्पण करण्यात आली.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!