राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते डॉ.विजयराव कोंडीराम बोरावके यांचे निधन


स्थैर्य, फलटण, दि. 13 नोव्हेंबर : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन, राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते डॉ.विजयराव कोंडीराम बोरावके (अण्णा) (वय 83) यांचे निधन झाले. त्यांचा अंत्यविधी दुपारी 03:00 वाजता फलटण येथे होणार आहे.


Back to top button
Don`t copy text!