ज्येष्ठ नेते प्रल्हाद साळुंखे – पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क


दैनिक स्थैर्य | दि. २० नोव्हेंबर २०२४ | फलटण | तालुक्याचे जेष्ठ नेते प्रल्हाद साळुंखे – पाटील यांनी सुरवडी येथे मतदान केंद्रावर जात आपला मतदानाचा हक्क बजावला असून जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करावे; असे आवाहन सुद्धा त्यांनी यावेळी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!