
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. 20 डिसेंबर 2022 । फलटण । फलटण तालुक्यातील बरड ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणूकीमध्ये लोकनियुक्त सरपंचपदी प्रकाश लंगुटे विजयी झाले.
नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणूकांची मतमोजणी आज फलटण येथील शासकीय गोदामात पार पडली. मतमोजणीनंतर फलटणचे तहसिलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी समीर यादव यांनी निवडणूकीचा निकाल जाहीर केला.
बरड ग्रामपंचायत निवडणूकीत प्रभागनिहाय विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे –
1) गणेश लंगुटे
२) करीम शेख
३) बाळू काशीद
४) रुपाली पिसे
५) संगीता टेंबरे
६) सतीश टेंबरे
७) ज्ञानदेव निगडे
८) जयश्री लोंढे
९) महेश लोंढे
१०) वनिता लंगुटे
११) सीताबाई सूळ
