सातारा जिल्ह्यात 37(1) कलम जारी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि.२६:  कोरोना या संसर्गजन्य विषाणूचा वाढता प्रादुर्भाव, होळी, धुलिवंदन व रंगपंचमी हे सण साजरे केले जाता. तसेच दि. 31 मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली जाते. या सण व उत्सवामध्ये कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होवु नये या करिता जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी पोलीस अधिनियम 1951 (सुधारणा अध्यादेश) महाराष्ट्र पोलीस अधिनियम 2014 चे कलम 37(1) अन्वये दि. 25 मार्च रोजी 00.00 वा. पासुन ते दि. 8 एप्रिल रोजीच्या 24.00 वा. पर्यंत संपूर्ण सातारा जिल्ह्यात संपूर्ण सातारा जिल्ह्यात शस्त्र बंदी व जमावबंदी आदेश जारी केले आहेत.


Back to top button
Don`t copy text!