
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
फलटण येथील नामांकित ‘मॅग फिनसर्व कंपनी लिमिटेड’ मध्ये खालील पद तातडीने भरायचे आहे.
-
पद: सेल्स ऑफिसर
-
पात्रता: संबंधित कामाचा किमान ३ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.
-
वेतन: आकर्षक पगार दिला जाईल.
-
