बारामती च्या भारत फोर्ज मध्ये वेतन करार संपन्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २५ जून २०२२ । बारामती । भारत फोर्ज लि (CAM)बारामती व भारत फोर्ज कामगार संघटना.(CAM)बारामती यांच्या मध्ये तिसरा वेतनवाढ करार यशस्वीरीत्या संपन्न झाला.

करारामध्ये झालेले ठळक मुद्दे खालील प्रमाणे ,
सदर करार हा दि. 01/10/2021 ते 31/03/2025 या 3.5 वर्ष कालावधीसाठी लागू असेल.
सदर करार हा 15100 रुपये झाला असून तो खालील प्रमाणे
प्रथम वर्षासाठी 75% रक्कम -रु.11325
द्वितीय वर्षासाठी 15% रक्कम – रु. 2265
तृतीय वर्षासाठी 10% रक्कम – रु. 1510 असेल.

बेसिक रक्कम हि पॅकेज च्या 40% असेल.

कामगारांस 01/10/2021 पासुन फरक देण्याचे मान्य केले. फरक (एरियस्) 100 % देण्याचे मान्य केले.

सेवा जेष्ठता बक्षीस
15वर्ष सेवा झाल्यास 3000 रुपये,
25 वर्ष सेवा झाल्यास 12000 रुपये,
35 वर्ष सेवा झाल्यास 6000 रुपये. याप्रमाणे
38 वर्ष सेवा झाल्यास 4000 रुपये.

मेडिक्लेम पॉलिसी
200000 रूपये प्रति वर्षी

रात्रपाळी भत्ता
17 रुपये प्रति रात्र

स्वाताच्या व मुलांच्या लग्नासाठी कर्ज 60000/-रुपये
तातडीचे कर्ज 30000 रुपये

उष्णता भत्ता
हिट मधे काम करणारया कामगाराला प्रति दिवस 15 रुपये भत्ता

मरणोत्तर सहायत्ता निधी प्रत्येक कामगारांचे 800 रुपये व कंपनी कडून ज़ेवढे कमगाराचे जमा होतील तेवढे रुपये

हजेरी भत्ता
15 दिवस -110 रुपये
6 महिने -2800 रुपये
1 वर्ष -2500 रुपये

शिक्षणा साठी कर्ज
30000 रुपये

टु व्हीलर साठी कर्ज
70000 रुपये

सहल भत्ता
2000 रुपये

बस सुविधा सोमेश्वर पर्यंत वाढ
शेटफळगड़े नवीन बस सुरू
राजाळे फलटण सरडे पर्यंत वाढ

रविवार भत्ता
रविवारी कामावर आल्यास रविवार भत्ता म्हणुन बेसिक व महागाई भत्त्याच्या 40%रक्कम दिली जाईल

उत्कृष्ट कैन्टीन सुविधा

घरासाठी कर्ज
15 केस प्रति वर्षी

नविन घर बांधनि साठी 300000/-
4%व्याज दर

कुटंब नियोजन शस्त्रक्रिया

1 आपत्य-3500
2 आपत्य-2500
इतर-1500

कामगार संघटना च्या वतीने

श्री. राहुल बाबर (अध्यक्ष)
श्री. आनंद भापकर ( जनरल सेकटरी)
श्री निलेश भोईटे (उपाध्यक्ष)
श्री नंदकिशोर शिंगने (खजिनदार)
श्री संतोष जाधव
श्री संदीप मोरे
श्री गोपालकृष्ण राऊत तर कंपनी
व्यवस्थापन प्रतीनीधी
श्री. सुशांत पुस्तके साहेब
श्री. डॉ. संतोष भावे साहेब
श्री. अभिजीत शहा साहेब
श्री नितिन महाजन साहेब
श्री सलील भिड़े साहेब
श्री .जे व्ही कामतीकर साहेब
श्री. सदाशिव पाटील साहेब
श्री. अमोल फाळके साहेब
आदी उपस्तित होते.


Back to top button
Don`t copy text!