फलटण येथील सदगुरु व महाराजा उद्योग समूह येथे विविध पदे त्वरित भरणे आहेत

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


त्वरित पाहिजेत

सदगुरु व महाराजा उद्योग समूह,
सईबाई शॉपिंग कॉम्प्लेक्स, शिवाजी वाचनालयासमोर,
कसबा पेठ, फलटण, जि. सातारा

संस्थेचे प्रधान कार्यालयात पुढील पदे त्वरित भरणे आहेत.

१. असि.जनरल मॅनेजर

जागा २ – एम.कॉम., एम.बी.ए., जी.डी.सी. & ए., बँकिग क्षेत्रातील मॅनेजर म्हणुन कमीत कमी १० वर्षाचा अनुभव आवश्यक.

२. मॅनेजर

जागा ५ – एम.कॉम., एम.बी.ए., जी.डी.सी. & ए., बँकिग क्षेत्रातील मॅनेजर म्हणुन कमीत कमी ५ वर्षाचा अनुभव आवश्यक.

३. अकौंटंट

जागा ५ – एम.कॉम., एम.बी.ए., जी.डी.सी. & ए., बँकिग क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य.

४. क्लार्क

जागा ५ – बी.कॉम., एम.कॉम., बँकिग क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य.

५. शिपाई

जागा २ – 12 वी पास – बँकिग क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य.

६. वाहन चालक (ड्राइव्हर)

जागा १ – १० वी पास (Good Personality) व टी. आर. परवाना आवश्यक, किमान दोन वर्षाचा ऑटो गिअर वाहनाचा अनुभव आवश्यक

७. वॉचमन

जागा १ – १० वी पास, अनुभव असल्यास प्राधान्य

पात्र उमेदवारास आकर्षक पगार मिळेल.

सदर जाहिरात प्रसिध्द झाल्यापासुन पाच दिवसांचे आत मुुळ कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती अर्जा सोबत जोडुन अर्ज संस्थेच्या कार्यालयात खालील पत्यावर पाठवावेत.

संपर्क : 9822609209

E-Mail ID : [email protected]

मुख्य कार्यकारी अधिकारी,

सदगुरु व महाराजा उद्योग समूह,

सईबाई शॉपिंग कॉम्प्लेक्स, शिवाजी वाचनालयासमोर, कसबा पेठ, फलटण, जि. सातारा.


Back to top button
Don`t copy text!