ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे आज फलटण दौऱ्यावर


दैनिक स्थैर्य । 12 जुलै 2025 । फलटण । राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे हे आज दि. १२ रोजी फलटण तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत.

सायंकाळी ०५ वाजता बाजार समितीच्या गाळेधारकांचा भाजपा प्रवेश व कार्यकर्ता मेळावा आहे.

त्यानंतर सायंकाळी ०६ वाजता फलटण तालुका प्राथमिक शिक्षक यांच्या मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री जयकुमार गोरे हे उपस्थित राहणार आहेत.


Back to top button
Don`t copy text!