श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांना राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्यावतीने प्रांताधिकारी यांनी केले अभिवादन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १४ सप्टेंबर २०२२ । सातारा । श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या पार्थिवावर राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्यावतीने प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक वैभव वैद्य, पोलीस उपनिरीक्षक श्री. शिंदे व राज्य उत्पादन शुल्क मंत्री श्री. देसाई यांचे बंधू रविराज देसाई यांनीही पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.


Back to top button
Don`t copy text!