दैनिक स्थैर्य । दि. २३ फेब्रुवारी २०२३ । फलटण । येथील मुधोजी महाविद्यालयाचे निवृत्त प्राध्यापक मुकुंद श्रीधर आटेकर यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. सकाळी 11 वाजून 30 मिनिटांनी त्यांच्यावर फलटण येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
फलटण येथील मुधोजी महाविद्यालयामध्ये संस्कृत व इंग्रजी या विषयांमध्ये गाढा अभ्यास होता.