
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. ६ नोव्हेंबर २०२४ | फलटण |
ऐतिहासिक फलटण नगरीमधील गिरवी नाका येथील श्री स्वामी समर्थ मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा मिती कार्तिक शु.६, शके १९४६, गुरुवार, दि.०७/११/२०२४ रोजी सायंकाळी ७.०० वाजता संपन्न होत आहे.
प. पू. अष्टवक्र संत श्री. जगदीश महाराज (धामोडी, जि. अमरावती) यांच्या हस्ते हो सोहळा होणार आहे.याप्रसंगी सर्व भाविक भक्तांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाकडून करण्यात आले आहे.
