दैनिक स्थैर्य | दि. 24 एप्रिल 2025 | फलटण | फलटण तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुका 2026 ते 2030 या काळात होणाऱ्या सर्व थेट सरपंच आरक्षणाची सोडत सजाई गार्डन, विमानतळाजवळील मंगल कार्यालय येथे आज गुरुवार, 24 एप्रिल 2025 रोजी सकाळी 10:30 वाजता तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी सुरु केली आहे. ग्रामपंचायत निहाय सरपंच पदाचे आरक्षण हे दैनिक स्थैर्यच्या माध्यमातून LIVE बघा….