फलटण तालुक्यातील प्रमुख ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर


स्थैर्य, वृत्तसेवा

कोळकी – सर्वसाधारण

झिरपवाडी – नागरिकांचा मागास प्रवर्ग

पिंपळवाडी (साखरवाडी) – नागरिकांचा मागास प्रवर्ग

निंभोरे – सर्वसाधारण

निंबळक – नागरिकांचा मागास प्रवर्ग

हनुमंतवाडी – नागरिकांचा मागास प्रवर्ग

विडणी – नागरिकांचा मागास प्रवर्ग

राजाळे – सर्वसाधारण

होळ – नागरिकांचा मागास प्रवर्ग

तरडगाव – सर्वसाधारण

आदर्की बु.।। – सर्वसाधारण

आदर्की खु. ।। – सर्वसाधारण

दुधेबावी – सर्वसाधारण

जावली – नागरिकांचा मागास प्रवर्ग

पवारवाडी – नागरिकांचा मागास प्रवर्ग

जाधववाडी (फ) – अनुसुचित जाती महिला

जोर (कुरवली खु.।।) – अनुसुचित जमाती महिला

महिलांसाठी राखीव असलेल्या ग्रामपंचायतीच्या चिठ्ठी काढण्याचे काम सुरू आहे


Back to top button
Don`t copy text!