
एका नामांकित कंपनीसाठी खालील पदाची तातडीने भरती करायची आहे.
पदाचा तपशील:
-
पदाचे नाव: मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह (Marketing Executive – फिल्ड आणि डिजिटल).
-
कोण अर्ज करू शकते? मुले, मुली आणि महिला कोणीही या पदासाठी अर्ज करू शकतात.
-
शिक्षण: उमेदवार १० वी ते पदवीधर (Graduate) असावा.
-
अनुभव: ० ते २ वर्षे (फ्रेशर्स उमेदवारांनाही संधी).
पगार आणि फायदे:
-
पगार: ₹ १०,००० ते ₹ १५,००० पर्यंत आकर्षक पगार.
-
याशिवाय इन्सेंटिव्ह (Incentive) आणि प्रमोशनची (Promotion) सुविधा.

