90 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 2 बाधितांचा मृत्यु

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि.१२: जिल्ह्यात काल गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 90 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 2 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोरोना बाधित अहवालामध्ये

सातारा तालुक्यातील सातारा 18, मंगळवार पेठ 1,शनिवार पेठ 1, तामाजाईनगर 1, राधिका रोड 1, विकासनगर 1, कोयना सोसायटी 2, शाहुनगर 2,वडगाव 1, नागठाणे 1, वर्णे 1, वर्ये 1, लिंब 2, मालगाव 1, शिवथर 1, नागेवाडी 1,

कराड तालुक्यातील सुपने 1, गोसावेवाडी 1,कचरेवाडी 1, अंबेवाडी 1,

वाई तालुक्यातील वाई 1,

फलटण तालुक्यातील कोळकी 4, सुरवडी 1, तरडगाव 2,

खटाव तालुक्यातील वडूज 2, गणेशवाडी 1, पळसगाव 1, मांडवे 2,

कोरेगाव तालुक्यातील कुमठे 1, करंजखोप 1, सासुर्वे 2, धामणेर 2, अंभेरी 3,

माण तालुक्यातीलदहिवडी 9,

महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी 2,

खंडाळा तालुक्यातीलपारगाव 1, लोणंद 1, शिरवळ 3, पळशी 1,

इतर 4, निरा गावठाण 1, निबोडी 1,

बाहेरील जिल्ह्यातील इंदापूर जि. पुणे 1,

2 कोरोना बाधिताचा मृत्यू
जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पीटलमध्ये करंजे ता. जावली येथील 75 वर्षीय पुरुष, पिंपरी ता. कोरेगाव येथील 78 वर्षीय पुरुष अशा एकूण 2 कोरोना बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

एकूण नमुने -325477

एकूण बाधित -57297

घरी सोडण्यात आलेले -54563

मृत्यू -1835

उपचारार्थ रुग्ण-899


Back to top button
Don`t copy text!