90 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 2 बाधितांचा मृत्यु

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य , सातारा , दि .२९: जिल्ह्यात काल गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 90 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित तर 2 बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यु झालाअसल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोरोना बाधित अहवालामध्ये

सातारा तालुक्यातील सातारा 6, कळंबे 1, बसाप्पा पेठ 2, शुक्रवार पेठ 1, मंगळवार पेठ 2, तामजाईनगर 2, मंगळवार तळे 1, माजगाव 1, चिंचणेर वंदन 1, लिंब 2. मौजे पिलाणी 1.

कराड तालुक्यातील सोमवार पेठ 1, गुरुवार पेठ 1, बनुगडेवाडी 1, मलकापूर 1, रेठरे बु 1.

फलटण तालुक्यातील फलटण 1, कोळकी 1, फरांदवाडी 1, साठे फाटा गोखळी 1, निंबळक 1, निरगुडी 1, तरडगाव 2, वडगाव 1.

वाई तालुक्यातील वाई 1, किकली 1.

खटाव तालुक्यातील वडूज 1, पुसेसावळी 1, पुसेगाव 1.

माण तालुक्यातील मोगराळे 1, ढाकणी 1, दहिवडी 5, गोंदवले बु 2, शेवरी 2, पळशी 1.

कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे बु 1, साप 3, जळगाव 1, सातारा रोड 1, रहिमतपूर 11, निगडी 1, किरोली 1, सासुर्वे 3, धामणेर 1, पिंपरी 7.

खंडाळा तालुक्यातील शिरवळ 1, शिंदेवाडी 3.

जावळी तालुक्यातील कुडाळ 1, भिवडी 1, बामणोली 1.

महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी 1.

इतर 1,

2 बाधितांचा मृत्यु
जिल्ह्यातील विविध खाजगी हॉस्पिटलमध्ये मोरवे ता. खंडाळा येथील 80 वर्षीय पुरुष, म्हसवे ता. जावळी येथील 83 वर्षीय पुरुष या दोन कोविड बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

एकूण नमुने-310811

एकूण बाधित -56289

घरी सोडण्यात आलेले -53690

मृत्यू -1814

उपचारार्थ रुग्ण-785


Back to top button
Don`t copy text!