
स्थैर्य, सातारा, दि.३०: जिल्ह्यात काल गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित तर 2 बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यु झालाअसल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये
सातारा तालुक्यातील सातारा 2, खोजेवाडी 1, लक्ष्मीनगर 1, वंगल गोवे 1, चिमणगांव 1, काळज 5, शाहुनगर 1, निनाम पाडळी 1, सदरबझार 1,होळीचागांव 1, पानमळेवाडी 1, खेड 1, कोडोली 2, रविवार पेठ 1, मंगळवार पेठ 1,
कराड तालुक्यातील बानुगडेवाडी 1, शेणोली 1, शिनवार पेठ 1,
फलटण तालुक्यातील खडकी 1, डोंबलवाडी 1, बरड 1, चांभारवाडी 3, पाडेगाव 2, लक्ष्मीनगर 2, गिरवी 1,
वाई तालुक्यातील वाई 1, यशवंतनगर 2,
खटाव तालुक्यातील पुसेसवाळी 1, मांडवे 1, कळंबी 1,येराळवाडी 6,
माण तालुक्यातील गोंदवले बु. 4, जाशी 1,
कोरेगाव तालुक्यातील पींपोडे 2, सासुर्वे 1, नांदवळ 1, रहिमतपूर 2,
खंडाळा तालुक्यातील खंडाळा 8, पाडेगांव 4, लोणंद 1,
जावळी तालुक्यातील काटवली 1, कळंबे 2,गोपाळपंताची वाडी 1, भिवडी 1,
पाटण तालुक्यातील मारुल 1,
महाबळेश्वर तालुक्यातील भिलार 1,पागचगणी 1,
इतर वाळवण आटपाडी 2, कडेगांव 2, वैभवनगर 1
2 बाधितांचा मृत्यु
जिल्ह्यातील विविध खाजगी हॉस्पिटलमध्ये मटगुलड ता. महाळेश्वर येथील 50 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ सातारा येथील 60 वर्षीय पुरुष या दोन कोविड बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
एकूण नमुने-311590
एकूण बाधित -56376
घरी सोडण्यात आलेले -53749
मृत्यू -1816
उपचारार्थ रुग्ण-813