64 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 3 बाधितांचा मृत्यू

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि. ६: जिल्ह्यात काल शुक्रवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 64 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 3 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोरोना बाधित अहवालामध्ये

सातारा तालुक्यातील सातारा 9, माकेट यार्ड 1, संभाजीनगर 1, तांदुळवाडी 1, एमआयडीसी 1,सदरबझार 2, वर्ये 1, कुमठे 1,
कराड तालुक्यातील आगाशिवनगर 1,

फलटण तालुक्यातील फलटण 1,

खटाव तालुक्यातील खटाव 1, निढळ 1, पुसेसावळी 1, जाखणगांव 1, मांडवे 10, वडुज 2, मोराळे 2,

कोरेगाव तालुक्यातील कोरेगांव 3, सासुर्वे 4, आर्वी 1, रहिमतपूर 2, एकंबे 2, निगडी 1,

खंडाळा तालुक्यातील लोणंद 1,

वाई तालुक्यातील आसले 1, सह्याद्री नगर 1, बावधन नाका 1,

महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी 1,

माण तालुक्यातील पळशी 1, पिंगळी बु. 1, पिंगळी खु. 1, दहिवडी 2, गंगोती 1,

जावळी तालुक्यातील पिंपळी 1, कुडाळ 2,

इतर आंबेगांव 1,

3 कोरोना बाधितांचा मृत्यू
स्व. क्रातीसिंह नाना पाटील येथे रहिमतपूर ता कोरेगांव येथिल 70 वर्षीय महलिा, विविध खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या भिवडी ता. जावळी येथील 80 वर्षीय पुरुष व पिंपरी ता. खटाव येथील 52 वर्षीय पुरुष या तीन कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

एकूण नमुने -317498

एकूण बाधित -56796

घरी सोडण्यात आलेले -54165

मृत्यू -1827

उपचारार्थ रुग्ण-804


Back to top button
Don`t copy text!