
स्थैर्य, सातारा दि.१: जिल्ह्यात काल बुधवारीरात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 512 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 20 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये
घेतलेले एकूण नमुने –144278
एकूण बाधित –37812
घरी सोडण्यात आलेले –27458
मृत्यू –1160
उपचारार्थ रुग्ण –9194