जिल्ह्यातील 496 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; तर 9 नागरिकांचा मृत्यु

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, सातारा दि. 25 : जिल्ह्यात काल सोमवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 496  नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 9 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोराना बाधित अहवालामध्ये

● कराड तालुक्यातील कराड 11,  वारुंजी 4, कपील 2, केआयएमएस 3, मलकापूर 15,  शनिवार पेठ 7, गुरुवार पेठ 5, गोळेश्वर 2, शास्त्रीनगर 1, कर्वे नाका 3,  सोमवार पेठ 6,  ओंड 4,  शुक्रवार पेठ 6, विद्यानगर 5, रेठरे बु 2, मंगळवार पेठ 10, शेळगाव 2 , गोवारे 1, साळशिरंबे 1, कोयना वसाहत 2, बुधवार पेठ 3, मुंडे 1, शिराळा नाका 1, बोरगाव 2, धोंडेवाडी 1, गजानन हौसिंग सोसायटी 1,  रविवार पेठ 2, कोळे 1, पेरले 1, किवळ 6, खराडे 1, तांबवे 1, शिवाजी हौसिंग सोसायटी 1, आगाशिवनगर 3, शिणोली 2, खुबी 6, माळवाडी मसूर 1, अंतवाडी मसूर 1, चचेगाव 1, कोनेगाव 1, उपजिल्हा रुग्णालय 1,  विजयनगर 1,राधागोविंद संकुल 1, उंब्रज 2, यशवंत कॉलनी विद्यानगर 2, घारेवाडी 1, वाठार कॉलनी 1, करवडी 1, सैदापूर 3, कापील 1, शेणोली 1, पाडळी 1, रेठरे खुर्द 8, बेलवडे ब्रु 1, इंदोली 1,

● पाटण तालुक्यातील पाटण 3,  तळमावले 1, मरळी 2, तारळे 3, नाडे नवारस्ता 1, आंदुळ 1, ढेबेवाडी 1, बेलवडे खुर्द 1, बनपुरी 2,   बेलवडे 1, आब्रुंळे 1, नारळवाडी 1, विहे 1, कार्ले 1,

● सातारा तालुक्यातील सातारा 4, शनिवार पेठ 6, कोडोली 1, पाडळी 1, चिंचणेर 1, गोडोली 3, करंजे 2, कणहेर 1, मंगळवार पेठ 7,  सदरबझार 1, शुक्रवार पेठ 1,  अंबेदरे 1, सातारा 4, पळशी 1, आसगाव 1, प्रतापसिंह नगर 1, वटने 1, विकासनगर 1, कर्मवरी कॉलनी 1,  व्यकटपुरा पेठ 1, फत्यापूर 1, सोमवार पेठ 3, तानाजीनगर 1, राजेवाडी 1, परळी 10, संभाजीनगर एमआयडीसी 1, सासपडे 1, बोगदा 1, माची पेठ 1, क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालय 1, भाटमरळी 4, राजमाता जिजाऊ उद्यान जवळ गोडोली 1, अतित 1, इंगळेवाडी (नुने) 1, पारसनिस कॉलनी 3, पिरवाडी 3, सैदापूर 1, तामजाईनगर 1, विद्यानगर गोडोली 1, भैरोबा मंदिर करंजे जवळ 1,  दौलतनगर 1, पिंपोडे खुर्द 1, रामराव पवार गोडोली 1, श्रीमान हॉटेल जवळ 1, कारंडवाडी 1, सत्वशिलनगर 1, जुळेवाडी 2, संगम माहुली 1, आनंद नगर गोडोली 1, डबेवाडी 1, रामाचा गोट 1, करंजे 1, गुलमोहर कॉलनी सदरबझार 1, गोवे 1, झेडपी कॉलनी 2, सम्राटनगर 13, सदरबझार 1, सातारा जेल 1, आरफळ 1

● खटाव तालुक्यातील खटाव 1, तडवळे 2, वडगाव 1, चोराडे 6, खादगुण3, वांजोळी 3, पुसेसावळी 12, मायणी 4, वडगाव 1,  पुसेगाव 1, नांदोशी 1, वेटणे 1, औंध 1, वडूज 1, विसापूर 1, दरजाई 1, धाकटवाडी 1, डीस्क्ळ 4,

● वाई तालुक्यातील भुईंज 2, कवठे 2, मधली आळी 4, उडतारे 4, एमआयडीसी 1, विरमाडे 1, बावधन 5, नंदनवन रेसीडन्सी  वाई 2, आसले 1, कुंभारवाडी 1, अमृतवाडी 1, देगाव 1, पाचवड 1, गंगापुरी 1,

● कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर 3, पोलीस स्टेशन कोरेगाव 2, कोरेगाव 1, किन्हई 1, धामणेर 5, चिंचणी 1,

● खंडाळा तालुक्यातील लोणंद पोलस स्टेशन 1, वन्याचीवाडी 1, स्टार सिटी शिरवळ 2 , भिसेवस्ती 2, बाधे 1, लोणंद 10,  धावेरनगर 7, विंग 1, शिर्के कॉलनी शिरवळ 3, शिरवळ 1, नायगाव 1, शिरवळ बाजार पेठ 1, संघर्ष कॉलनी शिरवळ 1

● महाबळेश्वर तालुक्यातील नगरपालिका 3,   संगमनगर 20, रांजणवाडी 3, मारी पेठ 2, पाचगणी 1,

● माण तालुक्यातील म्हसवड 6,

● फलटण तालुक्यातील फलटण 1,  वरवंड 1,  शिंदेनगर 2, राजुरी 1,  गोखळी 8, नाईकबोमवाडी 6, हिंगणगाव 2, मारवाड पेठ 1,  मलटण 3, जिंती नाका 1, सोमवार पेठ 4, स्वामी विवेकानंद नगर 1, मंगळवार पेठ 2, डेक्कन चौक 1, जाधववाडी 2, रणदिवे मळा 1, रविवार पेठ 1, निंबळक वाजेगाव 1, विठ्ठलवाडी 1, उमाजी नाईक चौक 1, हनुमंतनगर 1, भैरोबा गल्ली 1,

● जावली तालुक्यातील कुडाळ 2,

इतर 5

बाहेरील जिल्ह्यातील सांगली 1, बावडा 1, इस्लामपूर जि. सांगली 1,  येडेमच्छींद्र 1,  कील्लेमच्छीद्र 1,  

9 बाधितांचा मृत्यु

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णलय, सातारा येथे  म्हसवड ता. माण येथील 65 वर्षीय महिला, पुसेगाव ता. खटाव येथील 68 वर्षीय महिला, प्रतापसिंहनगर, सातारा येथील 69 वर्षीय महिला, पाटील नर्सिग फार्म सातारा येथील 60 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ फलटण येथील 65 वर्षीय पुरुष, कोलवडी ता. कोरेगाव येथील 62 वर्षीय महिला, गुरुवार पेठ सातारा येथील 61 वर्षीय पुरुष, अमृतवाडी ता. वाई येथील 48 वर्षीय पुरुष, तसेच कराड येथे खासगी हॉस्पीटलमध्ये राहटणी ता. खटाव येथील 60 वर्षीय पुरुष असे एकूण 9 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.

घेतलेले एकूण नमुने – 41061

एकूण बाधित – 10653

घरी सोडण्यात आलेले – 5947

मृत्यू – 324

उपचारार्थ रुग्ण – 4382




प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!