जिल्ह्यातील 485 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; तर 9 नागरिकांचा मृत्यु

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, सातारा दि.26 : जिल्ह्यात काल मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 485  नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 9  कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोराना बाधित अहवालामध्ये

● कराड कराड 9, श्री हॉस्पीटल 4, सोमवार पेठ 4, नरसिंगपूर 1, सह्याद्री हॉस्पीटल 2, केआयएमएस 1,  रेठरे बु 3, आगाशिवनगर 7, मलकापूर 12,  कोलवडी 1, विद्यानगर 1, गोळेश्वर 4, शुक्रवार पेठ 4,  कर्वे नाका 4,  बुधवार पेठ 2, किवळ 3, रुक्मिणी नगर 1, मुजावर कॉलनी 1,  शनिवार पेठ 12,  श्रद्धा क्लिनीक 1, चरेगाव 1, एसबीआय कॉलनी 2, उंब्रज 5,रविवार पेठ 6, वारुंजी 2,  रविवार पेठ 2, साळशिरंबे 1, गरवाडे फाटा 1, गुरुवार पेठ 2, आंबेवाडी रेठरे 1, टेंभू 1, मसूर 7, बाजार पेठ 2, मार्केट यार्ड 2, पाल 1, वाटेगाव 1, खोडशी 2, खुबी 2, येळगाव 5, बेलदरे 1, यशवंत कॉलनी 2, बेलवडे बु 3, कासारशिरंबे 1, काले 2, मुनावळे 2, धोंडेवाडी 2, कोळे 1, येरावडे 1, मातंग वस्ती कार्वे 1, करवडी 3, शेणोली 1, विरवडे 3, ओगलेवाडी 1, नांदलापूर 1, येणके 1,  जुळेवाडी 1,  घोणशी 1, रुक्मिणी नगर भाग 2 मधील 1, उंडाळे 5, मंगळवार पेठ 2, बनवडी कॉलनी 1, साकुर्डी 1, रेठरे खुर्द 1, घारपीरवाडी 1,  बनवडी 1, किर्पे 1, खराडे 3, कोयना वसाहत 1, विठ्ल नगर 2,

● सातारा सातारा 2, मोळाचा ओढा 1,  शाहुपरी 1,  सोमवार पेठ 4,  गोडोली 5,  निगडी 1, अतित 4, धावडशी 1, गुरुवार पेठ 4,  कारंडवाडी 1, आरफळ 1, डबेवाडी 4, आसनगाव 1, मंगळवार पेठ 4, प्रतापगंज पेठ 1, शनिवार पेठ 2. माची पेठ 1, शुक्रवार पेठ 1, पाटखळ 1, कोडोली 1, आनेवाडी 5, संगमनगर 1, पानमळेवाडी 1, म्हसवे रोड करंजे 3, राजेवाडी 2, जीवन हॉस्पीटल 1,  देगाव 2, तामजाई नगर 1, आशिर्वाद हॉस्पीटल 1, कोपर्डे 1, आदर्श कॉलनी तामजाईनगर 1, वाढे 1,    देगाव फाटा 1, खोजेवाडी 1, वरणे 1, संगम माहुली 3, प्रतापसिंह नगर 14, सिव्हील कॉलनी 1, बुधवार पेठ 1, गावडेवाडी 1, शाहुपरी 1, काशिळ शहापूर 1, केसरकर पेठ 1, विकासनगर 1, बॉम्बे रेस्टॉरंट 1, पारसनिस कॉलनी सदरबझार 1, शहापूर 1,  पाडळी 1, शाहुनगर 1, नागठाणे 1, माजगाव 1, केसकर कॉलनी 1, सिव्हील हॉस्पीटल 2 *पाटण* तालुक्यातील पाटण 6,  मारुल 1,  ढेबेवाडी 1, नाडे नवारस्ता 1, शेडगेवाडी 1, ठोमसे 2, मल्हार पेठ ग्रामीण रुग्णालय 2, मल्हार पेठ 2, साबळेवाडी 1, येरपाळे 4, बरमपुरी 2, मारुल हवेली, मिस्तेवाडी 4श्‍ सणबुर 3, कोळे 2, धामणी 1,

● कोरेगाव कोरेगाव 4,  तालुक्यातील जळगाव 1, धामणेर 2, दत्तनगर 11, अंबावडे 1, किन्हई 1, हिवरे 1, ल्हासुर्णे 1,  रहिमतपूर 3, कठापूर 5, सोळशी 1, वाठार पोलीस स्टेशन 1,  निगडी 1, पिंपोडे बु 2,  

● वाई तालुक्यातील बावधन 17,  यशवंत नगर 4, उडतारे 2, रविवार पेठ 2, सोनगिरीवाडी 1,  पाचवड 5, शेलारवाडी 1

● खटाव तालुक्यातील मायणी  2, वडूज 1, डीस्कळ 2, वेटने 3, पुसेसावळी 8, नांदोशी 1, कुरवली 1, सिद्धेश्वर कुरोली 4, मुसंडवाडी 1,

● महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी 2,  वॉटर सप्लाय महाबळेश्वर 1,  

● जावली तालुक्यातील बहीभावी 1,  मेढा 2, जवालवाडी 1, हुमगाव  2, बामणोली 1, भिवडी 2,

● खंडाळा तालुक्यातील पाडळी 1,  शिरवळ 3, धाबे 1, पळशी 1, लोणंद 6, खेड बु 1, फुले मळा शिरवळ 2, रामेश्वर कॉलनी शिरवळ 1, खराडेवाडी 1, खामगाव 2, पाटणेवाडी 1, शिरवळ 1,  

● फलटण तालुक्यातील फलटण शहरातील जुना बारामती रोड 1, आदलिंगे मळा 1, विडणी 1, अंदोरी 1, आदर्की बु 1, काळज 1, साखरवाडी 3,

● माण तालुक्यातील गोंदवले बु 6, दहिवडी 1, म्हसवड 4, इंजबाव 3, जांभुळणी 1, कळचौंडी 1, लोधाडे 1,  

इतर 8

बाहेरील जिल्ह्यातील नावे – खेड ता. वाळवा, वाळवा जि. सांगली 1, मराठवाडी ता. शिराळा जि. सांगली 1, माजगाव ता. भोर जि. पुणे 1, उंची ठाणे 1, कासेगाव जि. सांगली 1, इस्लामपूर 1,

9 बाधितांचा मृत्यु

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णलय, सातारा येथे शनिवार पेठ सातारा येथील 55 वर्षीय पुरुष, संगम माहुली येथील 55 वर्षीय पुरुष, पिरवाडी सातारा येथील 50 वर्षीय महिला, मायणी ता. खटाव येथील 65 वर्षीय पुरुष, डिस्कळ ता. खटाव येथील 80 वर्षीय महिला तर जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पीटलमध्ये कुमठे ता. कोरेगाव येथील 86 वर्षीय पुरुष, परळी ता. सातारा येथील 72 वर्षीय पुरुष, केसे ता. कराड येथील 70 वर्षीय पुरुष, नांदगाव ता. कराड येथील 61 वर्षीय पुरुष असे एकूण 9 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.  

घेतलेले एकूण नमुने – 41925

एकूण बाधित – 11138

घरी सोडण्यात आलेले – 6165

मृत्यू – 333

उपचारार्थ रुग्ण – 4640


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!