फलटण तालुक्यातील ३६४ तर सातारा जिल्ह्यातील २०८३ संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; ३५ बाधितांचा मृत्यु


स्थैर्य, सांतारा, दि.२३: जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 2083 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित  आले असून 35 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.

तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे

जावली 32 (6932)

कराड 243 (20698)

खंडाळा 172(9131)

खटाव 319(13448)

कोरेगांव 184(12957)

माण 140(10085)

महाबळेश्वर 17 (3850)

पाटण 92(6080)

फलटण 364 (20647)

सातारा 376 (33022)

वाई 118 (10951 )

इतर 26 (938)

असे आज अखेर  एकूण 148739नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.

आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या  तर आज  अखेर मृत्यू झालेल्या  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे 

फलटण 0(241)

जावली 2(153)

कराड 6(599)

खंडाळा 2 (124)

खटाव 7 (373)

कोरेगांव 3(295)

माण 1(195)

महाबळेश्वर 0(42)

पाटण 5 (150)

सातारा 6 (964)

वाई 3 (289)

असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 3425कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.


Back to top button
Don`t copy text!