जिल्ह्यातील 222 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित; 7 बाधित नागरिकांचा मृत्यू

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, सातारा दि. 17 : जिल्ह्यात काल रविवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 222  नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 7 कोरोनाबाधित नागरिकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची  माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

कोरोनाबाधित अहवालामध्ये ● फलटण तालुक्यातील  फलटण शहरातील मंगळवार पेठेतील 3,  लोहार गल्ली 2, रविवार पेठ 1, मारवाड पेठ 1,  निंभोरे 1,  साखरवाडी 2, विडणी 1., 

● वाई तालुक्यातील वाई शहरामध्ये रविवार पेठेतील न्हावी आळी  1,  सुरुर 1, बेलमाची 3, जेधेवस्ती वारागडेवाडी भूईज 2, धर्मपूरी 1, कोंढवली 4., 

● सातारा तालुक्यातील   सातारा शहरातील शुक्रवार पेठेतील जिजामाता कॉलनी 2, आकाशवाणी झोपडपट्टी 1, शाहूनगर 1, गुरुवार पेठ 9, सातारा 7, दुर्गापेठ 3,  शनिवार पेठ 2, मंगळवार पेठ 2, गुरुवार परज शनिवार पेठ 1, मल्हारपेठ 1, यादोगोपाळ पेठ 2, जानाई कॉलनी 1, फडतरवाडी 2, खेड 2,  गोखलेनगर 1,  भादवडे 1, धनगरवाडी 1, भरतगाववाडी 1, पाटखळ 1, खोदड 1, पिरवाडी 1, नागठाणे 5, धावडशी 3, विकासनगर 9, कोडोली 1, गोडोली 1,  संगमनगर 1, आरफळ 1, कण्हेर 1, समर्थनगर 1,  अतित 1,  ब्राम्हणवाडी (तासगाव) 1, चिंचणेर निंब 2., 

● कराड तालुक्यातील  कराड शहरातील आझाद चौक 1, कापील 2, रेठरे बुद्रुक 1, कराड 4, गोटे 1, मलकापूर 1, प्रकाशनगर 1, शिरवडे 1, होळ 2, बनपूरी 1, उंब्रंज 1,  जखीणवाडी 2, सैदापूर 1., 

● पाटण तालुक्यातील  ढेबेवाडी 14, पाटण 2, धामणी 1, कडवे बुद्रूक 1, बनपूरी 1, मोरेवाडी-मालदन 1.,

● महाबळेश्वर तालुक्यातील  पाचगणी 5, गोगवे 27, नगरपालिका 8, डॉ. साबणे रोड 2, देवळी मुरा 3, तालदेव 4., 

● कोरेगाव  तालुक्यातील  गोगावलेवाडी 1,  आसनगाव 4, कोरेगाव 4,  कुमठे 1, पिंपोड बुद्रुक 1., 

● खटाव तालुक्यातील   तडवळे 1., 

● माण तालुक्यातील  म्हसवड 1., 

● जावळी तालुक्यातील मोरघर 8,  मेढा 4 , एरणकरवाडी 2, रिटकरवाडी 1, दापवडी 1.,

● खंडाळा तालुक्यातील   वडवाडी 3, पारगाव खंडाळा 2, शिरवळ 1, पाडळी 1, धावडवाडी 1, गोटमाळ लोणंद 2 पळशी 2 जणांचा समावेश आहे.

7 कोरोनाबाधित नागरिकांचा उपचारादरम्यान मृत्यू

क्रांतीसिह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथे सातारा येथील केसरकर कॉलनी सातारा येथील 70 वर्षीय पुरुष, कराडातील शनिवार पेठेतील 55 वर्षीय पुरुष, आगाशिवनगर ता. कराड येथील 70 वर्षीय महिला, म्हसवड ता. माण येथील 80 वर्षीय पुरुष,  धामणी, ता. पाटण येथील 55 वर्षीय पुरुष तसेच साताऱ्यातील खाजगी रुग्णालयात ओंड ता. कराड येथील 79 वर्षीय पुरुष व पाटखळ ता. सातारा येथील 66 वर्षीय महिला, अशा एकूण 7 कोरोनाबाधित नागरिकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहितीही डॉ. चव्हाण यांनी दिली आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!