फलटण तालुक्यातील २१७ तर सातारा जिल्ह्यातील १६९५ संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित;  ३७ बाधितांचा मृत्यु

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि.२१: जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 1695  नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित  आले असून 37 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोरोना बाधित अहवालामध्ये

फलटण तालुक्यातील फलटण 39, लक्ष्मीनगर 2, विडणी 18,मंगळवार  पेठ 2, बुधवार पेठ 2,  रविवार पेठ 2, आदर्की 5,धनगरवाडा 1, कोळकी 4,साठेवाडी 2, पवारगल्ली 1, चौधरवाडी 6,साखरवाडी 2,निबंळक 2, निंभोरे 2, सांगवी 3,आसू 3, खुंटे 3, राजाळे 4,वाडळे 1, अलगुडेवाडी 3,सोनगाव 1,जावळी 8,शिंदेनगर 3,वजेगाव 1,बरड 1, कुरवली 2,तरडगाव 24,घाडगेमळा 2 , मुळीकवाडी 3, तडवळे 4, पाडेगाव 8, तांबवे 10,  वाहेगांव 1,   राजुरी 2, अरडगांव 4,  चव्हाणवाडी 3, धावळवाडी 2,  शिंदेवाडी 2, विठ्ठलवाडी 3, मलठण 9, फडतरवाडी 3, फरांदवाडी 2, राजाळे 1, धुळदेव 1, सोनगांव 1, कोरेगांव 1, सुरवडी 1, काळज 1, जिंती 1, सासकल 1, कांबळेश्वर 1, निंबळक 1, दुधेबावी 2.

सातारा तालुक्यातील सातारा 120, सदरबझार 6, रविवार पेठ 2, सोमवार पेठ 2, मंगळवार पेठ 8, बुधवार पेठ 1, गुरुवार पेठ 3, शुक्रवार पेठ 1, शनिवार पेठ 1,  माची पेठ 1, भावनी पेठ 1, केसरकर पेठ 2, प्रतापगंजपेठ 1, शाहुपूरी 5,  शाहुनगर 7, समर्थ मंदिर 1, रामाचा गेाट 1,अतीत 1, पंताचागोट 1, पिरवाडी 1, जवळवाडी  1, विलासपूर 2, गोडोली 17, कोडोली 10,   सदरबझार 4, मोळाचा ओढा 1, पाटकळ 1, सैदापुर 1,काशीळ 3, कृष्णानगर 2,जरडेश्वर नाका 1, चंदनगर 1,  संगमनगर 6,करंजे 8, विकासनगर 3, विसावानाका 2, मल्हारपेठ 1, केसरकरपेठ 1,  देवी कॉलनी 5, तामजाईनगर 1, चिंचणेर निंब 4,कोंडवे 1,लिंबगोवे 1,नांदगाव 1, क्षेत्र माहुली 6, शहापूर 2, सोनगाव 2, भरतगाव 2, खिंडवाडी 3, जकातवाडी 1, अनेवाडी 1,मापरवाडी, संभाजीनगर 1, दौलतनगर 1, भोसले मळा 1, गोरेगांव 1, वर्ये 4, काहीनवाडी 1,   पानेरीसालवे 1, भाडळे 1, कोलवडी रेवडी 1, देगांव 1, शिवथर 1, अंगापुर 1, जैतापुर 2, नागेवाडी 1, ठोसेघर 1, दत्तनगर 1, गोजेगांव 2, कुरुल 1, दरे बु. 2, दरे त. 4, कारी 1, नागठाणे 4,  पाडळी 1, सोनगांव 2, कुशी 52,  खोजेवाडी 16, धोंडेवाडी 1, कळंबे 1, कामेरी 1, देगांव 1, कळंबी 1, धनवडेवाडी 1, तळवी 1, आरफळ 1, शिरगांव 1, नुने 3, तासगांव 1, वेचले 1, वर्णे 1, आरेदरे  1, संभाजीनगर 1, वांजळवाडी 1, कोपर्डे 5,धावडशी 1, चिचनेर निंब 4, धोंडेवाडी 1.

कराड तालुक्यातील कराड 16, सोमवार पेठ 1, मंगळवार पेठ 2,बुधवार पेठ 1, शनिवार पेठ 6, रविवारपेठ 1, बनवडी 1,शामगाव 1, विंग 1,कोयना वसाहत 3,मलकापूर 13, विद्यानगर 1,आगाशिवनगर 7,मालखेड 1, औंड 2,पोतले 1, वाडोली 1,कडेगाव 4, ओगलेवाडी 1,बेलवडे 1, कपिल 2, वडगाव 2,  चचेगाव 1, पाडळी 1, शेरोली 1, शेवाळवाडी उंडाळे 5, रेठरे बु. 2, किरपे 1, बनवडी 3, सैदापुर 2, घोगाव 1, उंब्रज 3, येळगाव 1,  पोटळे 1, वाघेरी 4, काले 4, कार्वेनाका 3, कार्वे 3,  वारुंजी 1, तडवळे 3, सुपणे 2, परळे 1, कोरेगांव 2, चरेगांव 1, तळबीड 3, हजारमाची 7, पाडळी 1, पारळे 1, तांबवे 2, मसुर 2, वाडोली निळेश्वर 8, वाठार 1, येलगांव 1, वारुंजी 1, पार्ले 1.

पाटण तालुक्यातील पाटण 9, मराठवाडी 1 , मानेगाव 1, तारळे 14,करपेवाडी 2, बनापुरी 1, रामशेतवाडी 1,रामल्ला 1, मल्हारपेठ  5, येरळ 4, आडुळ 1, म्हावशी 1, कावरवाडी 1, बनपुरी 4, वेखंडवाउी 1, सणबुर 1.

खटाव तालुक्यातील खटाव 1, गुरसाळे 1,वडूज 10, वरुड 1 , पेडगाव ,लोणी 1,   भुरकवाडी 1, पुसेगांव 12, नेर 1, विसापुर 3,  कुमठे 2, निढळ 5, फडतरवाडी 5,  गोसाव्याचीवाडी 3, ओंडीताणे 1, जायगांव 1, खबालवाडी 17, कातरखटाव 6, वसंतगड 1, औंध 7, वेटणे 7, खतगुण 4,वर्धनगड 2.

माण तालुक्यातील मोही 4, मार्डी 2, रानंद 1, खुटबाव 1, दहिवडी  4, टाकेवाडी 1, नरवणे 12, धिवड 1, बिदाल 8, मलवडी 2, जाधववाडी 1, कोळेवाउी 3.

कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 13, देऊर 6,पळशी 2,बनवडी 1,बिचुकले 5,वाठार 3,आर्वी 5,पिंपोडे 1, किन्हई 1, एकंबे 9, रहितमपुर 6, नागझरी 2, वेळंग 2, नाहरवाडी 1, साप 2, वाठार स्टे. 9, कठापुर 1, पिंपोडे 2, पिंपोडे बु. 3, सातारा रोड 1, कण्हेरखेड 1, अनुभलेवाडी 1, अंबवडे 2, भाडळे 10, किन्हई 1, आसगांव 2, रुई 1, सासुर्वे 1, धामणेर 1, कण्हेरखेड 1, जांब 1, सोळशी 2.

खंडाळा तालुक्यातील  खंडाळा 6, शिरवळ 15, बावडा 1, लोणंद 28 ,अंधोरी 7, पाडळी 1, बाळुपाटलाचीवाडी 1, शिंदेवाडी 3, देवघर 2, खेड बु. 2, वाघोशी 1.

वाई तालुक्यातील वाई 16, रविवार पेठ 6, गणपती आळी 13, फुलेनगर 4, सिध्दनाथवाडी 4, बावधन 4, शहाबाग 1, चिकली 1,पाचवड 5, भुईज 2, मापरवाडी 1, निकमवाडी 1, माळदेववाडी 4, विरमाडे 14, नायगांव 2, धावळी 1, शेंदुर्जणे 2, पसरणी 1, आसवली 1, व्याजवाडी 2, मेणवली 1, केंजळ 2, अनपटवाडी 1, बावधन 3, परखंदी 1, चांडक 1, लोहारे 3, गुळुंब 2, आसले 1, खानापुर 1, वेळे 3, सुरुर 1, कवठे 2, चिंधवली 3, कवठे 3, आनेवाडी 1, पांडे 3, सिध्दनाथवाडी 1, एकसर 1, धोमकॉलनी 1, सुलतानपुर 1, शिरगांव 1, भुईंज 1, दरेवाडी 1, बोपर्डी 2, धर्मपुरी 1, धावडी 2, सोनगिरवाडी 1.

महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर 38, पाचगणी 20, डॉ.साबणे रोड 1,महाडनाका 3, लिंगमाळा 2, तापोळा 1, मेटगुताड 1,  भिलार 4, तायघाट 2, लिंगमळा 1, तळदेव 4.

जावली  तालुक्यातील  जावली 11, अंबेघर2,रामवाडी 1,बहुले 3, कुडाळ 2,अखाडे 3,म्हसवे 3, आसणी  11,सरताळे 1, कुरुलोशी 13, केळघर 3, करंडी 1,महामुलकरवाडी 1,  जीला 1, तेटली 1, पावशेवाडी 6, मारोवळे 2, कुसुंबी 3, पिंपरी 1, म्हाते बु. 5, काळोशी 1, कुडाळ 24, बामणोली 2, जवळवाडी 1, ओझर्डे 1.

इतर 3, करंजे खानापूर 1,कुभांर टेक1,सलापे 1, परहार 1, बेलाचीवाडी 1, खरशिंगे 2, कारंडवाडी 1, घागडेवाडी 1, मोरगिरी 2, कळकेवाडी 2, तालेमनेरी 1, जरहरगांव 1, किकली 1, कुकुडवाड 1, मावगण 1, कटापुर 1, खेड बु. 1, मालदेववाडी 2, मालुसरेवाडी 1, पानस 4, कावडी 1, विवर 7,  विरमाडे 2, जांब 8, अलेवाडी 1,  मुनावळे 3, कुसुर 1, सावडे 2, गुजरवाडी 15,  मारुल 2, कासारशिरंबे 3, बेलवडे बु. 1, सोनके 1,  विखळे 1, सोळशी 1, निंबोडी 1, गोळेश्वर 1, बेलवडे बु. 5, भक्तवडी 3, नादवळ 1, बहुले 6, आसनी 5, एनकुळ 2, येलमरवाडी 3, खिंगर 2, गरळेवाडी 1, तडवळे 1, ठोमसे 2, उंबरी 1, डांबेवाडी 1, बेलवडे बु. 1, नारळवाडी 1, पळसगांव 4, बोंबाळे 5,    पुलकोटी 2, कसवंद 4, घणी 1, विरवडे 1, राजापुरी 4, तामकडे 2, आंबेदरे 1,  दालमोडी 1, भुतेघर 1, कोपर्डी 1, निंबोडी 1, वरुड 5, रहाटणी 1, मालगांव 1, खरशिंगे 1, नांदोशी 1, टेकवली 1, कोकराळे 1, येळीव 2, वारोशी 1, सर्जापुर 2, शेटे 1, येराळवाडी 18, सरताळे 1, वारणानगर 2, सोमर्डी 1, मरीआईचीवाडी 1, मार्ली 4, भोगांव 1, कुसगांव 1, नाडोळी 1, आसलेवाउी 6, कोरीवळे 1, चोपदार वाडी 2, अरबवाडी 1, रणदुल्लाबाद 2, हुमाऊन 1, वलई 1, कोर्टी 1, तळीये 1, सिरकळवाडी 1, बिचुकले 11, सायगांव 1.

बाहेरील जिल्ह्यातील पुणे 3, लातुर1, नाशिक 1,  माळशिरस 1, मुंबई 1, राजस्थान 1.

 37 बाधितांचा मृत्यु

स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे नरवणे ता.माण येथील 55 वर्षीय  पुरुष, खटाव ता. खटाव येथील 45 वर्षीय महिला, खडकी ता.वाई येथील 61 वर्षीय महिला,पिंपोडे ता.कोरेगांव येथील 73 वर्षीय पुरुष,व जिल्ह्यिातील विविध कोविड हॉस्पिटमध्ये वाटगळ ता. माण येथील 55 वर्षीय महिला, चव्हाणवाडी  ता.पाटण येथील 68 वर्षीय  पुरुष, रामपुर ता. पाटण येथील 68 वर्षीय पुरुष,कोपरी ठाणे जि.मुंबई येथील 49 वर्षीय महिला,बुधवार पेठ ता.फलटण येथील 37 वर्षीय पुरुष, वाठार स्टेशन ता.कोरेगाव येथील 78 वर्षीय पुरुष,कोडोली  ता. सातारा येथील 31 वर्षीय पुरुष,वाई ता. वाई  येथील 73 वर्षीय  पुरुष,रविवार पेठ ता. वाई येथील  18 वर्षीय पुरुष,म्हसवड ता. माण येथील 65 वर्षीय महिला,ताबंरगाव ता. पाटण येथील 59 वर्षीय महिला,नायगाव ता. खंडाळा येथील 42 वर्षीय महिला,कराड ता. कराड येथील 33 वर्षीय  पुरुष,सस्तेवाडी ता. फलटण येथील 63 वर्षीय महिला,सोमणथळी ता. फलटण येथील 80 वर्षीय पुरुष,निंबळक ता.फलटण येथील 45 वर्षीय पुरुष,वरुड ता.खटाव येथील 40 वर्षीय पुरुष,येळीव ता.खटाव येथील 40 वर्षीय पुरुष, फलटण ता.फलटण येथील 50 वर्षीय महिला,चचेगाव ता.कराड येथील 75 वर्षीय महिला,काशीळ ता. सातारा येथील 70 वर्षीय  पुरुष,किन्हई ता.सातारा येथील 76 वर्षीय महिला,जांब ता .वाई येथील 78 वर्षीय पुरुष, वडूज ता. खटाव येथील 82 वर्षीय पुरुष,सदर बाजार ता. सातारा येथील  69 वर्षीय  पुरुष, राई ता.कोरेगाव  येथील 67 वर्षीय पुरुष,उशीरा कळविलेले वडूज ता. खटाव येथील 68 वर्षीय महिला, कडेगाव ता.वाई येथील 49 वर्षीय महिला, इस्लामपूर ता.वाळवा येथील 85 वर्षीय पुरुष,चिपळुण ता. रत्नगिरी येथील 71 वर्षीय पुरुष,एकंबे ता. कोरेगाव येथील 75वर्षीय पुरुष,खर्शी ता.जावळी येथील 73 वर्षीय पुरुष, निंबळक ता.फलटण येथील 66 वर्षीय पुरुष,अशा एकूण 37 कोविड बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला असल्याचेही डॉ.चव्हाण यांनी कळविले आहे.

एकूण नमुने -490402

एकूण बाधित -86194

घरी सोडण्यात आलेले -68066

मृत्यू -2228

उपचारार्थ रुग्ण-15900


Back to top button
Don`t copy text!