स्थैर्य, सातारा, दि. ३: जिल्ह्यात काल मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 131 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 1 बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये :
फलटण तालुक्यातील – फलटण 2,गिरवी नाका 2, विवेकानंदनगर 2,शिंगणापूर रोड फलटण 1, वाठार निंबाळकर 1, आंदरूड 1, सुरवडी 1, मिरगाव 1, ढवळेवाडी 1, मलठण 2, पाडेगाव 1, तरडगाव 1, मलवडी 1, आरडगाव 1
सातारा तालुक्यातील – सातारा 3, शुक्रवार पेठ 2, मल्हार पेठ 1,कर्मवीरनगर 1,संभाजीनगर 1, शाहुनगर 1, गोडोली 1,कालावडे 1, कुसवडे 3, शेंद्रे 1, देगाव 1,
कराड तालुक्यातील – कराड 7, रविवार पेठ 1, मलकापूर 1, बामणवाडी 1, काले 1, शाळगाव 1,
खटाव तालुक्यातील – पुसेगाव 1, तांबवे 1, नेट 1, पांढरवाडी 1, वडूज1, वरुड 1, मांडवे 2, येलमारवाडी 1
माण तालुक्यातील – पळशी 9, दहिवडी 14, मार्डी 5, गोंदवले खुर्द 1, गोंदवले बु 1, राजवडी 1
कोरेगाव तालुक्यातील – कोरेगाव 2, शिरढोण 1, काने 1, वाठार 8, सर्कलवाडी 3, जळगाव 2, दुघी 5, धामणेर 1,
खंडाळा तालुक्यातील – खंडाळा 1
वाई तालुक्यातील – वाई 1, खानापूर 1,
महाबळेश्वर तालुक्यातील – पाचगणी 1,
इतर – हवेली कोपर्डे 1
1 बाधिताचा मृत्यु – जिल्ह्यातील खासगी हॉस्पीटलमध्ये हणमंतवाडी येवती ता. कराड येथील 69 वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याचेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
एकूण नमुने -349695
एकूण बाधित -59183
घरी सोडण्यात आलेले -55871
मृत्यू -1857
उपचारार्थ रुग्ण-1455