स्थैर्य,सातारा दि.11: जिल्ह्यात काल मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 141 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 5 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये
सातारा तालुक्यातील: सातारा 5, शाहुपरी 3, म्हसवे रोड 1, सदरबझार 1, मल्हार पेठ 1, शाहुनगर 1, प्रतापगंज पेठ 1, कोडोली 2, व्यंकटपुरा पेठ सातारा 1, गोळीबार मैदान सातारा 1,
कराड तालुक्यातील: कराड 3, मसूर 1, मलकापूर 2, कोडोली 1, विंग 3, येरावळे 1,
पाटण तालुक्यातील: पाटण 1, बोडकेवाडी 1, खाले 2, नडे 1, तारळे 1,
फलटण तालुक्यातील: फलटण 3, पवार गल्ली 1, सस्तेवाडी 1, साखरवाडी 2, कांबळेश्वर 1, गुणवरे 1, विद्यानगर फलटण 1,खामगाव 2, मारवाड पेठ 1, गोखळी 3, गुरसाळे 1, वाखरी 1, तरडगाव 1, हिंगणगाव 1, चौधरवाडी 1, सुरवडी 1, विढणी 1,कुंटे 1,
खटाव तालुक्यातील: वडूज 2, सिद्धेश्वर कुरोली 2, पुसेसावळी 1, बुध 1, ललगुण 1, खातगुण 1, पुसेगाव 1, काळेवाडी 1
माण तालुक्यातील:ढाकणी 1, दहिवडी 1, बिदाल 1, स्वरुपखानवाडी 1, दिवशी 1, परवणे 1, म्हसवड 4, मार्डी 1,
कोरेगाव तालुक्यातील: कोरेगाव 7, ल्हासुर्णे 2, तडवळे 1, नागझरी 1, करंजखोप 1, रहिमतपूर 11,
जावली तालुक्यातील: खुरशी 1, काळचौंडी 1, गांजे 1, डांगरेघर 1, कुडाळ 1,
वाई तालुक्यातील: रविवार पेठ 1, सुरुर कवटे 4, सह्याद्रीनगर 3,
खंडाळा तालुक्यातील: लोणंद 4, भादे 2, सुखेड 1, पारगाव 1,
इतर:3, शिंगडवाडी 1,
5 बाधितांचा मृत्यु
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्यांमध्ये अंबवडे ता. सातारा येथील 60 वर्षीय पुरुष. जिल्ह्यातील खासगी हॉस्पीटीमध्ये कासेगाव ता. वाळवा येथील 70 वर्षीय पुरुष, आनेवाडी ता. जावली येथील 78 वर्षीय पुरुष, करंजे पेठ ता. सातारा येथील 72 वर्षीय महिला तसेच रात्री उशिरा कळविलेले उपळी करंडी ता. सातारा येथील 65 वर्षीय पुरुष अशा एकूण 5 कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
घेतलेले एकूण नमुने -212680
एकूण बाधित -48296
घरी सोडण्यात आलेले -43874
मृत्यू -1626
उपचारार्थ रुग्ण-2796