स्थैर्य, सातारा, दि.७: जिल्ह्यात काल शनिवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 127 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून एका कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये
सातारा तालुक्यातील सातारा 8, मंगळवार पेठ 5, शुक्रवार पेठ 1,शनिवार पेठ 1, तामजाई नगर 1,चिमणपुरा पेठ 1, कोडोली 1, गोडोली 1, मालगांव (लिंब) 1, संभाजीनगर 6, राजापुरी 1, मस्करवाडी 1, पानमळेवाडी 1, आरफळ 1, सैदापुर 1,
कराड तालुक्यातील मलकापूर 6,
पाटण तालुक्यातील पाटण 1,
फलटण तालुक्यातील फलटण 4, मलटण 1,राजुरी 1, तरडगांव 1,कोळकी 3, डोंबाळवाडी 2, खडकी 1,
खटाव तालुक्यातील डिस्कळ 1, निढळ 1, बुध 2, सिध्देश्वर कुरोली 1, नागाचे कुमठे 1, वडगांव 3, शिरसवडी 1, होळीचागांव 1, कातवडी 1, निमसोड 1, रावेळकरवाडी 1, नेर 1,पुसेगांव 3, गोरेगांव 1,नागझरीतल 1,वडुज 5,
कोरेगाव तालुक्यातील कोरेगांव 2, सुलतानवाडी 1, खेड 1, आर्वी 2, सासुर्वे 10, रहिमतपूर 3,
खंडाळा तालुक्यातील खंडाळा 1, शिरवळ 1,
वाई तालुक्यातील आसरे 1,बावधन 4,
महाबळेश्वर तालुक्यातील
माण तालुक्यातील पळशी 3, पिंपरी 1, म्हसवड 1, पिंगळी बु. 1, स्वरुपखानवाडी 1, दहिवाडी 3, गोंदवले बु. 2, जांभुळणी 1, काळचौंडी 1,
जावळी तालुक्यातील केळघर 1,कवडी 1, सानपने 1,जावळवाडी 3,
इतर दापोली सह्याद्री 1,तासगांव 1, धोंडेवाडी 1, सेवरी 1,
बाहेरील जिल्ह्यातील इश्वर वाठार पंढरपूर 1,
एका कोरोना बाधिताचा मृत्यू
जिल्ह्यातील विविध खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रामाचा गोट मंगळवार पेठ सातारा येथील 63 वर्षीय महिला या एका कोरोना बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
एकूण नमुने -318686
एकूण बाधित -56920
घरी सोडण्यात आलेले -54225
मृत्यू -1828
उपचारार्थ रुग्ण-867