स्थैर्य, सातारा, दि. ०२ : जिल्ह्यात काल सोमवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 98 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 1 बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये
फलटण तालुक्यातील – फलटण 5, हिंगणगाव 2, तरडगाव 1, घाडगेवाडी 1, झीरपवाडी 1, सुरवडी 1,
सातारा तालुक्यातील – सातारा 1, मंगळवार पेठ 1, गुरुवार पेठ 1, गोडोली 1, दौलतनगर 1,दुघी 1, वडगाव 1,
कराड तालुक्यातील – कराड 1,रविवार पेठ 1, मलकापूर 1 पोलस लाईन कराड 1,, चचेगाव 1, जुळेवाडी 1, विद्यानगर 1, हणमंतवाडी 1,
पाटण तालुक्यातील – सुरुल 1, चाफळ 1,
खटाव तालुक्यातील – मोळ 1, मायणी 1, हिवारवाडी 4, वडूज 5, कातरखटाव 2,
माण तालुक्यातील – माण 1, राजवडी 1,दिडवाघवाडी 1, म्हसवड 1, दहिवडी 1,
कोरेगाव तालुक्यातील – किन्हई 1, वाठार 1
खंडाळा तालुक्यातील – शिरवळ 1,लोणंद 2,
वाई तालुक्यातील – वाई 1, रविवार पेठ 1,
महाबळेश्वर तालुक्यातील – पाचगणी 1,
इतर – मोही 1, बोरगाव 1,
इतर जिल्हा – ठाणे वडगाव 1, भिकवडी ता. खानापूर 1,
एका बाधिताचा मृत्यु – जिल्ह्यातील खासगी हॉस्पीटमध्ये हातघेघर ता. जावली येथील 71 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहितीही डॉ. चव्हाण यांनी दिली आहे.
एकूण नमुने -349104
एकूण बाधित -59052
घरी सोडण्यात आलेले -55790
मृत्यू -1856
उपचारार्थ रुग्ण-1406