‘वी स्टोर’ फलटणचे स्थलांतर


दैनिक स्थैर्य | दि. ७ जुलै २०२४ | फलटण |
फलटणमधील व्होडाफोन, आयडिया या दूरसंचार कंपन्यांचे गजानन चौकमधील ऑफीस ‘वी स्टोर’ आता नवीन पत्त्यावर सुरू झाले आहे. व्होडाफोन, आयडिया कंपन्यांच्या सर्व ग्राहकांनी आता नवीन पत्त्यावर संपर्क साधावा, असे आवाहन स्टोरच्या संचालकांनी केले आहे.

नवीन पत्ता : गाळा नंबर ९, अक्षत प्लाझा, स्टेट बँकेच्या मागील बाजूस, ब्लड बँकेजवळ, लक्ष्मीनगर, फलटण – ४१५५२३.

संपर्क – ९५ ४५ ५४५ ६४५


Back to top button
Don`t copy text!