ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
फलटणसह सातारा जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध असणाऱ्या मॅग मल्टिस्टेट को. ऑप. सोसायटी लि. मध्ये पुढील पदे त्वरित भरणे आहेत.
जनरल मॅनेजर
1 जागा – फलटण – बँकेत/संस्थेत वरिष्ठ व्यवस्थापक म्हणून 10 वर्षांचा अनुभव – बी.कॉम/एम.कॉम/जीडीसीए
शाखा व्यवस्थापक
4 जागा – फलटण, लोणंद, शिरवळ, सातारा – बँकेत/संस्थेत शाखा व्यवस्थापक म्हणून 5 वर्षांचा अनुभव आवश्यक – बी.कॉम/एम.कॉम/जी.डी.सी.ए.
लिपिक
10 जागा – फलटण, लोणंद, शिरवळ, सातारा – बँकेत/संस्थेत लिपिक म्हणून 1 वर्षांचा अनुभव आवश्यक – बी.कॉम/एम.कॉम
ऑडिट
4 जागा – फलटण – बँकेत/संस्थेत ऑडिट म्हणून 6 वर्षांचा अनुभव आवश्यक – बी.कॉम./एम.कॉम./जी.डी.सी.ए.
शिपाई
1 जागा – फलटण – बारावी पास
तरी इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज गुरुवार दि. 18 जानेवारी पर्यंत ई-मेल (magmultihr@gmail.com) द्वारे सेंड करावेत.
– संस्थेचा पत्ता –
मॅग मल्टिस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटी लि. फलटण;
“मॅग” हाऊस, ललित मोहन बझारच्या पाठीमागे, लक्ष्मीनगर, फलटण.
संपर्क : 9145635791
Back to top button
Don`t copy text!