फलटण येथे विविध ठिकाणी विविध पदांची भरती; फलटण तालुक्यातील जॉब भरती पहा एकाच ठिकाणी; वाचा सविस्तर….


फलटण परिसरातील विविध ठिकाणी विविध पदांची भरती आहे. सर्व जॉब भरती एकाच ठिकाणी वाचा सविस्तर….

०००००००००

Walk – in – Interview at Progressive Convent School & Junior College Kolki

येथे क्लिक करा -> https://wp.me/pcFDke-phF

29032025
—————-

अलगुडेवाडी, फलटण येथील पशुखाद्य बनवणाऱ्या कंपनीमध्ये कामगार पाहिजेत.

संपर्क : 9881020677, 9021158030

29032025
—————-

फलटण येथे कार्यरत असणाऱ्या कंपनीमध्ये इंड्रस्टीयल इलेक्ट्रिकल इंजिनिअर त्वरित पाहिजेत.

२ वर्षांचा पूर्वीचा अनुभव आवश्यक.

: आमचा पत्ता :

मे. मनसे इलेक्ट्रिकल्स प्रा. लि.,

जाधववाडी, ता. फलटण

संपर्क : 9970001623

29032025

Back to top button
Don`t copy text!