फलटण येथील आयडीयल स्कुलमध्ये विविध पदांची भरती ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा WhatsApp Group Join Now Google News Join Now फलटण येथील गोल्डन ड्रीम एज्युकेशन सोसायटीच्या आयडीयल इंटरनॅशनल स्कुल व ज्युनिअर कॉलेजमध्ये विविध पदे त्वरित भरणे आहेत. 1. प्रीप्रायमरी टीचर 2. प्रायमरी टीचर (सायन्स, मॅथेमॅटिक्स, सोशल स्टडी, इंग्लिश) 3. ड्रॉइंग टीचर 4. पी. टी. टीचर पात्र उमेदवारांनी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत संपर्क साधावा. कृपया आपले अर्ज [email protected] या ईमेल आयडीवर सेंड करावेत. – पत्ता – लक्ष्मी नगर, महाराजा हॉटेलच्या पाठीमागे, फलटण 415523 संपर्क : 9923721174