
फलटण येथील प्रसिद्ध असलेल्या भोईट्ज गिरीधर क्लासेस मध्ये रिसेप्शनिस्ट त्वरित पाहिजे आहेत.
रिसेप्शनिस्ट म्हणून काम करण्यासाठी संगणक ज्ञान आवश्यक आहे. त्यासोबतच संभाषण कौशल्य उत्तम असणेही आवश्यक आहे.
– संपर्क –
भोईटे्ज गिरीधर क्लासेस,
संजीवराजे नगर, फलटण – गिरवी रोड, फलटण.
मोबा.: +918806869571
दि. २९ ऑगस्ट २०२२ ते दि. ३१ ऑगस्ट २०२२