फलटण: नामांकित रिअल इस्टेट कंपनीत ‘अकाउंटंट’ पाहिजेत; २ वर्षांचा अनुभव असणाऱ्यांना प्राधान्य! Team Sthairyaडिसेंबर 23, 2025Last Updated: डिसेंबर 23, 2025 दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या थेट WhatsApp वर मिळवाWhatsApp Channel JOIN करा ›फलटण येथील एका नामांकित रिअल इस्टेट कंपनीसाठी (Real Estate Company) खालील पदाची तातडीने भरती करायची आहे.पदाचे नाव: अकाउंटंट (Accountant)आवश्यक अनुभव: या क्षेत्रातील कामाचा किमान ०२ वर्षे अनुभव असणे गरजेचे आहे.कौशल्ये: टॅली (Tally) आणि एक्सेल शीट (Excel Sheet) वर काम करण्याचा अनुभव आवश्यक.इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा.संपर्क: 9665506228 Team Sthairyaडिसेंबर 23, 2025Last Updated: डिसेंबर 23, 2025 Facebook X WhatsApp Telegram