राजेश जगताप यांचे निधन


स्थैर्य, 8 मार्च, फलटण : उपळवे, ता. फलटण येथील राजेश भाऊसो जगताप यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. स्थैर्यचे पत्रकार बापू बंगाळे यांचे ते भाचे होत. त्यांच्यावर रविवार दि. 8 रोजी दुपारी 2 वाजता उपळवे येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या अकाली निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच नातेवाईक, मित्रपरिवार व परिचितांमध्ये शोककळा पसरली


Back to top button
Don`t copy text!