परळी येथे जुगार अड्डयावर छापे


दैनिक स्थैर्य । दि. ०२ ऑक्टोबर २०२१ । सातारा । परळी सातारा येथे जुगार अड्ड्यांवर छापे टाकून पोलिसांनी  ५३२ रुपये रोख व जुगाराचे साहित्य हस्तगत केले.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी परळी ता सातारा गावच्या हद्दीत अविनाश तुपे, रा. मंगळवार पेठ, सातारा आणि सुरेश दळवी रा. परळी, ता. सातारा हे जुगार आढळून आले त्यांच्याकडून ५३२ रुपये रोख व जुगाराचे साहित्य झाले.


Back to top button
Don`t copy text!