
स्थैर्य, सातारा , दि. १६: कोंडवे, ता. सातारा येथील यश ढाब्याच्या आडोशाला सुरू असलेल्या जुगार अड्डयावर सातारा तालुका पोलिसाांनी छापा मारून 2 हजार 90 रुपयांचे जुगाराचे साहित्य जप्त केले. याप्रकरणी शिवम जयवंत वाघ रा. अमरलक्ष्मी बस स्टॉपच्या पाठीमागे, कोडोली, सातारा याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.