राज्यपालांच्या हस्ते ‘प्रौद्योगिकी बैंकिंग और हिंदी’ पुस्तकाचे प्रकाशन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १३ मे २०२२ । मुंबई । राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज लेखक व बँकर डॉ रमेश यादव लिखित प्रौद्योगिकी बैंकिंग और हिंदी‘ या पुस्तकाचे राजभवन येथे प्रकाशन करण्यात आले. 

यावेळी मुंबई विद्यापीठाच्या हिंदी विभागाचे प्रमुख डॉ करुणाशंकर उपाध्यायअद्विक प्रकाशनचे अशोक गुप्ताहास्यकवी सुभाष काबराराजीव निगमनरेंद्र सोळंकी व इतर मान्यवर उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!