राज्यपालांच्या हस्ते ‘न्यायज्योती’चे प्रकाशन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. १० ऑगस्ट २०२२ । मुंबई । राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते चेंबूर येथील चेंबूर कर्नाटक विधी महाविद्यालयाच्या ‘न्यायज्योती’ या पहिल्या वार्षिक विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.

कार्यक्रमाला चेंबूर कर्नाटक संघाचे अध्यक्ष एच. के. सुधाकरा, उपाध्यक्ष प्रभाकर बोलार व सी. एस. नाईक, मानद सचिव देवदास शेट्टीगर, विश्वस्त विश्वनाथ शेणवा, चेंबूर कर्नाटक विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या रश्मी ओझा, उपप्राचार्य संदीप सावलकर, प्रभारी प्राध्यापिका डॉ. प्रिया वीरेश प्रभू प्रामुख्याने उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!