
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. १४ जून २०२२ । मुंबई । प्रधानमंत्री श्री.नरेंद्र मोदी यांचे आय एन एस शिक्रा, मुंबई येथे आज हेलिकॉप्टरने दुपारी 4.00 वाजता आगमन झाले.

यावेळी राज्यपाल भगत सिंग कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, राजशिष्टाचार राज्यमंत्री कु.आदिती तटकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकर तसेच तिन्ही सैन्य दलांचे व पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
