दैनिक स्थैर्य | दि. 14 मार्च 2024 | फलटण | फलटण तालुक्यातील आणि माणदेशातील माझे विश्वासू तसेच जवळचे सहकारी सुभाष शिंदे यांच्या निधनाची वार्ता अत्यंत दुःखद आहे. राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रात त्यांच्या धडाडीच्या कामाने एक वेगळी छाप त्यांनी पाडली होती. शिंदे कुटूंबीय व त्यांच्या अनुयायांप्रती माझ्या सहसंवेदना मी व्यक्त करतो. मला कायम त्यांची पोकळी पदोपदी जाणवत राहील. सुभाष शिंदे यांच्या आत्म्यास सद्गती प्राप्त होवो, असे मत माजी केंद्रीय कृषिमंत्री तथा विद्यमान राज्यसभा खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.
फलटण तालुक्यातील आणि माणदेशातील माझे विश्वासू तसेच जवळचे सहकारी सुभाष शिंदे यांच्या निधनाची वार्ता अत्यंत दुःखद आहे. राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रात त्यांच्या धडाडीच्या कामाने एक वेगळी छाप त्यांनी पाडली होती. शिंदे कुटूंबीय व त्यांच्या अनुयायांप्रती माझ्या सहसंवेदना मी व्यक्त करतो.… pic.twitter.com/nOxSQQAlnQ
— Sharad Pawar (@PawarSpeaks) March 14, 2024