|
१. पाडेगाव (सर्वसाधारण)
गावे: पाडेगाव, परहर खुर्द (पुनर्वसन), कुसूर, मिरेवाडी (कु), रावडी खुर्द, रावडी बुर्द, मुरूम, खामगांव, तडवळे, खराडेवाडी, कोंडार (पुनर्वसन).
|
अमोल खराडे |
हिंदुराव वारे, रमेश बोंद्रे, सतिष झाडगे, अनिल बोबडे, गिरीष बनकर, बाबासाहेब खरात |
|
२. तरडगाव (सर्वसाधारण – महिला)
गावे: कोरेगाव, कापडगांव, तरडगांव, वरवंड (पुनर्वसन), माळेवाडी, शिंदेमाळ, विठ्ठलवाडी, डोंबाळवाडी, काळज, चव्हाणवाडी.
|
सौ. स्मिता प्रशांत गायकवाड, सौ. अपर्णा अतुल गायकवाड, सौ. सर्वेक्षा प्रविण गायकवाड |
सौ. विमलताई वसंत गायकवाड, सौ. तनुजा अमोल गायकवाड, सौ. अलका सुभाष गायकवाड |
|
३. साखरवाडी (नागरिकांचा मागास प्रवर्ग – महिला)
गावे: होळ, साखरवाडी-पिंपळवाडी, जिंती, फडतरवाडी.
|
कु. शिवांजली विक्रमसिंह भोसले, सौ. मंगल किरण रूपनवर |
सौ. कमलताई शंकरराव माडकर |
|
४. सस्तेवाडी (नागरिकांचा मागास प्रवर्ग)
गावे: भिलकटी, खुंटे, शिंदेवाडी, चौधरवाडी, कांबळेश्वर, सस्तेवाडी, अलगुडेवाडी.
|
विजय भिसे (कांबळेश्वर), संदिप शिंदे, श्री. कोकाटे (चौधरवाडी सरपंच) |
गणेश तांबे, आनंदराव धायगुडे |
|
५. सांगवी (नागरिकांचा मागास प्रवर्ग – महिला)
गावे: सोमंथळी, सांगवी, सोनगांव, राजाळे, टाकळवाडे.
|
संजय सोडमिसे, महादेव पोकळे |
पोपटराव जाधव, नानासाहेब इवरे, वाल्मिक बनकर |
|
६. विडणी (सर्वसाधारण)
गावे: धुळदेव, विडणी, माजेरी (पुनर्वसन), पिंप्रद.
|
सागर अभंग, ज्ञानदेव नाळे, शरद नाळे, विठ्ठल नाळे, प्रमोद अब्दागिरे, सचिन ननावरे |
डॉ. किरण उत्तमराव शेंडे, उत्तम नाळे, किरण शिंदे |
|
७. गुणवरे (अनुसूचित जाती – महिला)
गावे: गुणवरे, सरडे, साठे, मठाचीवाडी, खटकेवस्ती.
|
(गुणवरे गावातून उमेदवारी मिळण्याची शक्यता) |
प्रियांका आढाव |
|
८. आसू (अनुसूचित जाती)
गावे: आसू, गोखळी, ढवळेवाडी (आ), पवारवाडी, जाधववाडी (आ), हणमंतवाडी, शिंदेनगर.
|
ॲड. जीवन पवार, संजय पवार |
संपत पवार, गणेश पवार, डॉ. कोकरे, डॉ. भोसले |
|
९. बरड (सर्वसाधारण – महिला)
गावे: बरड, बागेवाडी, रांजणी (पुनर्वसन), मुंजवडी, राजुरी, भवानीनगर, विवर (पुनर्वसन), शेरेशिंदेवाडी, निंबळक, वाजेगांव (पुनर्वसन).
|
संतोष गावडे – पाटील, संजय कापसे |
धनंजय पवार, बाळासाहेब सांगळे, प्रभाकर लंगुटे |
|
१०. दुधेबावी (सर्वसाधारण – महिला)
गावे: नाईकबोंमवाडी, दुधेबावी, तिरकवाडी, सोनवडी खुर्द, वडले, मिरढे, जावली, आंदरुड, कुरवली बुर्द, दत्तनगर.
|
सौ. भावना माणिकराव सोनवलकर, संतोष सोनवलकर |
हणमंतराव सोनवलकर |
|
११. कोळकी (सर्वसाधारण)
गावे: कोळकी, गिरवी, धुमाळवाडी, सोनवडी बुर्द, भाडळी बुर्द, भाडळी खुर्द, बोडकेवाडी.
|
सह्याद्री कदम, जयकुमार शिंदे, विकास नाळे |
रामदास कदम, कुंडलिक नाळे |
|
१२. जाधववाडी (फ) (सर्वसाधारण)
गावे: झिरपवाडी, दालवडी, विंचुर्णी, कुरवली खुर्द, जोर कुरवली खुर्द (पुनर्वसन), तावडी, जाधववाडी (फ), ठाकुरकी, गोळेगांव (पुनर्वसन), सासकल, निरगुडी, मांडवखडक.
|
मुनीष जाधव, सचिन सस्ते, युवराज सस्ते |
विवेक शिंदे, सत्यजित सस्ते |
|
१३. वाठार (निं) (सर्वसाधारण – महिला)
गावे: वाठार (निंबाळकर), गोळेवाडी (पुनर्वसन), वाखरी, जोर-वाखरी (पुनर्वसन), ढवळ, उपळवे, दर्याचीवाडी, सावंतवाडी, जाधवनगर, तरडफ, वेळोशी, शेरेचीवाडी (ढ), सपकळवाडी, खडकी, मिरेवाडी (दा), फरांदवाडी, उळंब (पुनर्वसन).
|
बंडू शिंदे, तुकाराम शिंदे |
अशोक निंबाळकर, विकास फरांदे |
|
१४. सुरवडी (सर्वसाधारण)
गावे: वडजल, रायरीगुडे (पुनर्वसन), काशिदवाडी, ढवळेवाडी (निं), मिरगांव, धामुणशी (पुनर्वसन), नांदल, हिरडोशी (पुनर्वसन), पानस (पुनर्वसन), काटवली (पुनर्वसन), मुळीकवाडी, घाडगेमळा, सुरवडी, निंभोरे, घाडगेवाडी.
|
धनंजय साळुंखे – पाटील |
किरण साळुंखे – पाटील |
|
१५. सासवड (नागरिकांचा मागास प्रवर्ग)
गावे: मलवडी, सासवड, वडगांव, वाघोशी, पिराचीवाडी, ताथवडा, कोर्हाळे (पुनर्वसन), आळजापूर, बिबी, कापशी, टाकुबाईचीवाडी, झडकबाईचीवाडी, मानेवाडी.
|
संतोष खताळ, किरण जाधव |
बाजीराव तरडे, डॉ. संतोष कारंडे, अमोल रासकर |
|
१६. हिंगणगाव (सर्वसाधारण – महिला)
गावे: हिंगणगाव, परहर बुर्द (पुनर्वसन), आदर्की बुर्द, आदर्की खुर्द, शेरेचीवाडी (हिं), सालपे, कोपर्डे, तांबवे, चांभारवाडी, आरडगांव.
|
सौ. सिमा सुरेश भोईटे |
सौ. सिमा शरद भोईटे, सौ. मोहिनी जयदिप भोईटे |