फलटण येथील शासनमान्य शाळेत गणित विषय शिकवण्यासाठी शिक्षक पाहिजेत 🟢 WhatsApp Channel Join करा 📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा 👉 Channel Join करा फलटण मधील शासनमान्य आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालया मध्ये इयत्ता ८ वी ते १० वी मराठी माध्यम व सेमी माध्यमासाठी गणित विषय शिकविण्यासाठी अर्धवेळ शिक्षकाची आवश्यकता आहे. तरी संबंधितांनी आवश्यक त्या कागदपत्रांसह संपर्क साधावा. शिकविण्याचा अनुभव असल्यास प्राधान्य. – संपर्क – 9762766849, 8380035321