Phaltan : त्वरीत पाहिजेत

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

स्थैर्य, फलटण, दि.५: निंबकर कृषि संशोधन संस्था, पशुसंवर्धन विभाग, फलटण येथे फार्म सुपरवाईझरची जागा भरायची आहे. दहावी/बारावी/पदवी/डिप्लोमा पास/नापास. नवीन शिकण्याची व वेगळ्या प्रकारचे काम करण्याची आवड असलेल्या व मर्यादित शारीरिक कष्टाची व कोणतेही काम करण्याची तयारी असलेल्या, त्याचप्रमाणे कष्टाची काही प्रमाणात सवय असलेल्यांनीच अर्ज करावेत. शेळ्या-मेंढ्यांमध्ये कामाचा व शेतीचा अनुभव असलेल्यांना प्राधान्य. कॉम्पुटर वापराचे ज्ञान व इंग्रजी-मराठी चांगले असलेल्या व्यक्तीस प्राधान्य. पात्रता/ज्ञान/गुण ह्यांप्रमाणे पगार मिळेल. 

फोन: ७५८८६८५८६७

ईमेल: nimsheep@gmail.com


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!