फलटण नगरपालिका निवडणूक: नगराध्यक्षपदासाठी ८ उमेदवार, प्रभागनिहाय संपूर्ण यादी


स्थैर्य, फलटण, दि. 18 नोव्हेंबर : फलटण नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आज (दि. १७) दुपारी ३ वाजता संपली. शेवटच्या दिवसापर्यंत नगराध्यक्षपदासाठी आणि सर्व १३ प्रभागांमधील नगरसेवक पदांसाठी इच्छुकांनी आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या यादीनुसार, नगराध्यक्षपदासाठी एकूण ८ अर्ज, तर नगरसेवक पदांसाठी सर्व १३ प्रभागांतून मोठ्या संख्येने अर्ज दाखल झाले आहेत.

उमेदवारी अर्ज दाखल झालेल्या सर्व उमेदवारांची सविस्तर यादी खालीलप्रमाणे:

नगराध्यक्ष पदासाठी दाखल झालेले अर्ज

अशोक जयवंतराव जाधव, प्रशांत सदानंद अहिवळे, सूर्यवंशी – बेडके सचिन सुभाषराव, मनिषा समशेरसिंह नाईक निंबाळकर, समशेरसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर, श्रीमंत अनिकेतराजे रामराजे नाईक निंबाळकर, दिलीपसिंह भोसले, आणि संतोष बाळासाहेब बिचुकले.

प्रभागनिहाय नगरसेवक पदासाठी दाखल झालेले अर्ज

  • प्रभाग क्र. १: सुमन रमेश पवार, आवळे लक्ष्मी प्रमोद, सोमशेठ जाधव, गणेश अरुण पवार, अपूर्वा प्रथमेश चव्हाण, विक्रम जाधव, नर्मदा किसन पवार, देविदास किसन पवार, रणजितसिंह जाधव, करुणा प्रशांत गायकवाड, अस्मिता भिमराव लोंढे, रेणुका लखन खंडाळे, सुरज काकडे.

  • प्रभाग क्र. २: अनिता प्रशांत काकडे, सनी संजय अहिवळे, सुपर्णा सनी अहिवळे, सचिन रमेश अहिवळे, आरती जयकुमार रणदिवे, विद्या रामकुमार काकडे, मिना काकडे, ऋतिका पांडुरंग अहिवळे, संजना सुनील अहिवळे, सोनाली संग्राम अहिवळे, विजय भगवान येवले, अनिकेत राहुल अहिवळे, कुणाल किशोर काकडे, उदय कीर्तिकुमार काकडे, आणि पांडुरंग समुद्रलाल अहिवळे.

  • प्रभाग क्र. ३: सचिन रमेश अहिवळे, पूनम मंगेश बेंद्रे, सुलक्षणा जिनेंद्र सरगर, आरती दिपक सरगर, दिपक लक्ष्मन सरगर, सुनिल बापु अहिवळे, सिध्दार्थ दत्ता अहिवळे, हर्षद जालिंदर पाळणे, उषा लालासो राऊत, पुनम सुनिल भोसले, सुषमा हेमंत ननावरे, आशय हणमंत अहिवळे, सुनिल जनार्दन निकुडे, आणि सतीश लक्ष्मण अहिवळे.

  • प्रभाग क्र. ४: प्रभा चंद्रशेखर हेंद्रे, रूपाली सुरज जाधव, ताजुद्दीन मोहमद बागवान, हिना वसीम मणेर, अनिल भाऊसाहेब जाधव, रुपाली विजय मायणे, राहुल जगन्नाथ निंबाळकर, हेमलता चंद्रकांत नाईक, अझरुद्दीन ताजुउद्दीन शेख, सुलभा नामीर आतार, विठ्ठल शंकरराव अंबोले, किशोरसिंह नाईक निंबाळकर, आणि रुकसार जाकीर मणेर.

  • प्रभाग क्र. ५: अशोक जयवंतराव जाधव, प्रतापसिंह पृथ्वीराज नाईक निंबाळकर, श्रद्धा राजेश गायकवाड, रोहीत राजेंद्र नागटिळे, कांचन दत्तराज व्हटकर, कविता राहुल कांबळे, योगेश्वरी मंगेश खंदारे, शालन रविंद्र कांबळे, विजय हरिभाऊ लोंढे, मनिषा समशेरसिंह नाईक निंबाळकर, सुरेखा श्रीकांत व्हटकर, आणि शुभांगी मुकुंद गायकवाड.

  • प्रभाग क्र. ६: किरण देवदास राऊत, मंगलादेवी पृथ्वीराज नाईक निंबाळकर, सत्यशिल मारुतराव नाळे, सूर्यकांत मल्हारी आडसुळ, दिपक अशोक कुंभार, आणि अमिना सदाशिव जगदाळे.

  • प्रभाग क्र. ७: अशोक जयवंतराव जाधव, अमोल हरीश्चंद्र घाडगे, राजश्री विशाल राहिगुडे, पुजा जोतीराम घनवट, राजेंद्र प्रतापराव निंबाळकर, स्वाती राजेंद्र भोसले, पांडुरंग मानसिंगराव गुंजवटे, लता विलास तावरे, श्रीदेवी गणेश कर्णे, मयूर बाळासाहेब गुंजवटे, आरती दिपक शिंदे, आणि हसीना रियाज इनामदार.

  • प्रभाग क्र. ८: सिद्धाली अनुप शहा, फिरोज आतार, मिनल महेश मांढरे, विकास विठ्ठल कर्वे, अजय दत्तात्रय माळवे, शीतल धनंजय निंबाळकर, सुवर्णा अमरसिंह खानविलकर, विशाल उदय तेली, आणि श्रीकांत विजय पालकर.

  • प्रभाग क्र. ९: सचिन चंद्रकांत गानबोटे, रझिया मेहबूब मेटकरी, अमोल प्रकाश भोईटे, युवराज महादेव पवार, तुषार गणपतराव पवार, पदमा राजु शिरतोडे, सुरज हिंदुराव कदम, पंकज चंद्रकांत पवार, परवीन अब्दुल मेटकरी, कविता श्रीराम मदने, निखील विद्याधर भोईटे, आणि मंगल अशोक मोहळकर.

  • प्रभाग क्र. १०: जयश्री रणजीत भुजबळ, अमित अशोक भोईटे, अजय अरुण भोईटे, मनिषा राजेंद्र काळे, रेहाना बशीर मोमीन, गणेश सूर्यकांत शिरतोडे, मोनिका महादेव गायकवाड, नाना शामराव चव्हाण, विशाल पांडुरंग पवार, श्वेता किशोर तारळकर, आणि शेख पाकिजा अमीर.

  • प्रभाग क्र. ११: सनी ताराचंद भोई, संदिप दौलतराव चोरमले, स्वाती संदिप चोरमले, दादासाहेब चोरमले, प्रियांका युवराज निकम, सौ. प्रियदर्शनी रणजितसिंह भोसले, ज्योती अजयकुमार दोशी, आणि अमिर गनिम शेख.

  • प्रभाग क्र. १२: प्रवीण तुळशीराम आगवणे, प्रिती अतुल शहा, अरुण हरीभाऊ खरात, चंदा प्रकाश काळे, नताशा रोहन पवार, विकास वसंतराव काकडे, सुनंदा सुधीर शहा, ओम प्रकाश पाटोले, भारती राजेश भोसले, राजु नानु मारूडा, स्मिता संगम शहा, आणि स्वाती हेमंत फुले.

  • प्रभाग क्र. १३: सचिन सुभाषराव सूर्यवंशी (बेडके), विजया ज्ञानेश्वर कदम, राहुल अशोक निंबाळकर, मोहिनी मंगेश हेंद्रे, अमोल शिरीष सस्ते, रुपाली अमोल सस्ते, मनोज दत्तात्रय शेडगे, निर्मला शशिकांत काकडे, सानिया फिरोज बागवान, पाकिजा अमिर शेख, आणि कदम स्नेहल आकाश.


आता सर्व उमेदवारी अर्जांची छाननी १८ नोव्हेंबर रोजी होणार असून, त्यानंतर अर्ज मागे घेण्याच्या मुदतीनंतरच निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.


Back to top button
Don`t copy text!