श्रीकांत फडतरे यांचे निधन


दैनिक स्थैर्य | दि. 17 ऑक्टोबर 2023 | फलटण | फलटण एज्युकेशन सोसायटीचे अधीक्षक श्रीकांत फडतरे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा फलटण येथील राहत्या घरापासून सकाळी 9 वाजता निघणार आहे.


Back to top button
Don`t copy text!