फलटण । कुरियर कंपनीसाठी डिलिव्हरी बॉय पाहिजेत; आकर्षक पगार प्रख्यात कुरियर कंपनीत फलटण शहरामध्ये डिलिव्हरी बॉईज भरती करणे आहे. पात्रता : दुचाकी व वाहन परवाना आवश्यक. शिक्षण : दहावी पास. वय: 18-35 वर्ष. पगार 15650/_ PF ESIC सवलत + पेट्रोल खर्च मिळेल. संपर्क : 8805274700, 8766958947 06072025