फलटण शहर ‘गणेश दर्शन’

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य । दि. १८ सप्टेंबर २०२१ । फलटण । कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर साधेपणाने व प्रशासनाच्या निर्बंधांच्या आधीन राहून फलटण शहरात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेश मूर्ती विराजमान झालेल्या आहेत. गर्दी टाळण्यासाठी वर्गणी, देखावे, मिरवणूका यावर बंदी असली तरीही शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी श्री गणरायांची प्रतिष्ठापनेची परंपरा कायम ठेवली आहे.

आपल्या लाडक्या बाप्पांचे दर्शन वाचकांना होण्यासाठी शहरातील काही निवडक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्तींची छायाचित्रे टिपली आहेत ‘स्थैर्य’चे प्रतिनिधी अमित पंडीत यांनी.

Back to top button
Don`t copy text!