फलटण तालुक्यात पावसाचा उच्चांक

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. ०४ ऑगस्ट २०२२ । फलटण । फलटण येथे दि. ३१ जुलै रोजी ६० मि. मी. आणि दि. ३ ऑगस्ट रोजी ४० मि. मी. इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली असून त्याशिवाय कमी अधिक प्रमाणात सतत पाऊस सुरु आहे.

आज गुरुवार दि. ४ ऑगस्ट रोजी सकाळी संपलेल्या २४ तासात नीरा उजवा कालवा विभागाकडील कालव्या कडेच्या पर्जन्य मापकावर झालेली पावसाची नोंद मि. मी. मध्ये खालीलप्रमाणे – वी १०, फलटण ४०, निंबळक ८२, धर्मपुरी ५, नातेपुते ६, माळशिरस २६, वेळापूर ०, अकलूज ०, महाळूंग ०, भाळवणी ०, महूद ०.


Back to top button
Don`t copy text!